·
भगवान दगडू चवरे अर्थात बी.के भगवान भाई
· जन्मस्थान मुक्काम तळेवाडी पोस्ट करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महाराष्ट्र
·
वर्तमान
समय माउंट आबू राजस्थान में प्रजापिता ब्रह्माकुमारीज
ईश्वरीय विश्व विद्यालय में पिछले 35 वर्षो से ईश्वरीय सेवा में समर्पित
है
·
सांगली
दि. 15 : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मुख्यालय असलेल्या माऊंट अबू येथील ब्रह्माकुमार
भगवानभाईंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून त्यांच्या
कार्याची “इंडिया बुक ऑफ रेकार्ड’ मध्ये
नुकतीच नोंद झाली असून
दिल्ली येथे एका विशेष
समारंभामध्ये इंडिया बुक ऑफ रेकार्डचे
मुख्य संपादक विश्वरूपराय चौधरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. भगवानभाईंनी आतापर्यंत
भारतातील विविध प्रांतातील 5000 शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन लाखो विद्यार्थ्यांना
मूल्यनिष्ठ शिक्षणाद्वारे नैतिक व अध्यात्मिक विकासासाठी
उद्बोधन केले आहे.
800 कारागृहांमध्ये जाऊन हजारो कैद्यांना
गुन्हेगारी सोडून आपल्या जीवनामध्ये सद्भावना, मूल्य
तसेच मानवतेला स्थापित करण्यासाठी प्रेरित केले आहे. या
कार्याची नोंद घेवून त्यांची
या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सत्कारानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ब्र. कु.भगवानभाई
म्हणाले, समाजामधील भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, गुन्हेगारी समाप्त करावयाची असेल तर त्यासाठी
शिक्षणामध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. शाळा/ महाविद्यालयांमधूनच
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्ती प्रवेश करते. आजचा विद्यार्थीच उद्याचा
समाज आहे. म्हणूनच समाजाच्या
विकासासाठी शिक्षणामध्ये मूल्य व अध्यात्मिकतेचा समावेश
करण्याची आवश्यकता आहे. सांगली जिल्ह्यात
आटपाडी तालुक्यातील तळेवाडी या छोट्याशा खेड्यात
एका निरक्षर व गरीब कुटुंबात
जन्मलेल्या भगवानभाईंना लिहिण्या- वाचण्यासाठी वही, पुस्तकेसुध्दा मिळत
नव्हती. वयाच्या 11 वर्षी त्यांनी शाळेत जायला सुरूवात केली. ते जुन्या रद्दीमधील
वह्यांची कोरी पाने व
शाईने लिहिलेली पाने पाण्याने धुवून,
सुकवून त्या पानांचा उपयोग
लिहिण्यासाठी करीत. अशाच रद्दीमध्ये त्यांना
ब्रह्माकुमारी संस्थेच्या एका पुस्तकाची काही
पाने मिळाली. या रद्दीतील पानानींच
त्यांचे जीवन बदलून गेले.
त्या पानावर असलेल्या पत्त्यावरून ते ब्रह्माकुमारीसंस्थेमध्ये पोहचले व तेथील ईश्वरीय
ज्ञान व राजयोगाचा अभ्यास
करून आपले मनोबल वाढविले
व त्या फलस्वरूप माऊंट
अबू येथील आपले सेवाकार्य सांभाळून
आजपर्यंत त्यांनी 5000 शाळा, महाविद्यालये व 800 कारागृहात जाऊन या सेवेचे
एक रेकॉर्ड प्रस्थापित केले. वर्तमानसमयी ब्रह्माकुमार भगवानभाई ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या शांतीवन या मुख्यालयातील विशाल
किचनमध्ये सेवारत असून अनेक मासिकातून
तसेच वृत्तपत्रातून आतापर्यंत 2000 हून अधिक लेख
लिहिले आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कोल्हापुर
सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनंदा बहेनजी व शिक्षणाधिकारी (माध्य.)
मकरंद गोंधळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
· ब्रह्माकुमार भगवान भाई का बायो डाटा
·
*बी के भगवान
भाई ने भारत और
नेपाल के 8000 स्कूलो,कालेजो के युवाओ को
नैतिक शिक्षा और चरित्र निर्माण
का पाठ पढ़ाया है
तथा 900 कारागारों (जेलो)में कैदियों
को अपराध मुक्त ,नशा और क्रोध
मुक्त बनने के पाठ
पढ़ाया है जिस कारण
उनका नाम इंडिया बुक
ऑफ रिकार्ड में भी दर्ज
है ।
·
* बायो
--डाटा (परिचय ) ब्रह्माकुमार भगवान भाई आबू पर्वत
राजस्थान
·
* सेवास्थान
मुख्यालय ब्रह्माकुमारीज माउंट आबू के शांतिवन
में सीनियर राजयोगा टीचर और किचन
विभाग में सेवा
·
* लेखक,
विभिन्न मगैनेस न्यूज पेपरों में * शैक्षिक योग्यता: 10 वीं और आय
.टी .आय .
·
*जन्म
तिथि: 1जून 1965 में महाराष्ट्र के
सांगली जिले के एक
छोटेसे तलेवाडी गाव में एक
साधारण परिवार में हुआ
·
*ईश्वरीय
ज्ञान 1982 में एक रद्दी
के किताब में ईश्वरीय संदेश
मिला *सेवामें समर्पित कब से 1987: *सेवाये
जैसे, ग्राम विकास अभियान में , शिव सन्देश रथ
यात्रा, मूल्य शिक्षा अभियान युवा पद यात्रा
आदि में भाग लिया
ह*स्कूल कालेजो शैक्षणिक संस्थाओं में नैतिक शिक्षा
का पाठ पढ़ाया है
·
*जेलो
में बालसुधारगग्रहो में अपराधमुक्त बनने
के पाठ पढ़ाया है
·
* तनाव
मुक्ति सकारात्मक चिंतन कैसे करे इसके
पाठ भी पोलिस स्टेशन
, मिलेट्री , कारखाने, जेल सामजिक सस्थान
,आदि जगह पर पढ़ाये
No comments:
Post a Comment